वारंगल मेट्रो ही भारतातील तेलंगाणा राज्यातील वारंगल शहरालासाठी प्रस्तावित मेट्रो प्रणाली आहे. या मेट्रोची काझीपेट रेल्वे स्थानक ते वारंगल रेल्वे स्थानक प्रयन्त १ ५ किलोमीटरची मार्गिका प्रस्तावित आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच शहरातील आधुनिक आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रणाली प्रस्तावित आहे. महा मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वारंगळ मेट्रो
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?