वाघरी बोलीभाषा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वाघरी (किंवा वाघडी, बागरी) नावाच्या अनेक बोलीभाषा आहेत. प्रामुख्याने या आदिवासींच्या भाषा आहेत. वाघरी बोलीभाषा मराठी-गुजराती-राजस्थानी यांचे मिश्रण आहे. वाघरी लोकांचा व्यवसाय शिकार करणे, मासे पकडणे आणि जंगलातील उत्पादने गोळा करणे हा असतो.

विदर्भ (महाराष्ट्र) मधील काही तालुक्यात वसलेल्या टाकणकार समाजाच्या बोली भाषेसही वाघरी म्हणजेच वाघारामी बोली म्हणतात.या बोली भाषेवर राजस्थानी व गुजराती भाषांची छाप आहे.

"शिकार वाघऱ्‍हांची" :-

शिकारीच्या वाघूळला मयटे म्हणतात, मासे पकडण्याच्या जाळ्याला जायू म्हनतात, "ससा" वाघरीमधे (दात्ती)च्या मयठ्याला लावलेल्या काळ्याना मराणी म्हणतात, (दात्ती)च्या मटणाच्या भागाला वेगवेगळी नावे आहेत. मुंडक्याला फासरू म्हणतात; कलेजी (लिव्हर-जठर)ला परमोरी म्हणतात; पायाच्या पंज्याना गोळो म्हणतात. हरिणाच्या जातीला वाघरी भाषेतील नावे : हरणाच्या मादीला बोळी, चिंकाऱ्याला काईट म्हणतात; तितर, बाटी पकडण्याला फांज, झापूल म्हणतात,

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →