सामवेदी बोली ही महाराष्ट्राच्या वसई उत्तर भागात, साधारण सहाव्या शतकापासून बोलली जाते. सामवेदी ब्राह्मण, पाचकळशे व सामवेदी ख्रिस्ती लोकांमध्ये ही भाषा बोलली जाते. ही भाषा मुख्यत्वे मराठी कोकणी आणि गुजराती भाषेशी मेळ खाते. या बोलीस कादोडी बोली असेही म्हणतात. आजमितीला साधारण पन्नास हजार लोक ही बोलीभाषा बोलतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सामवेदी बोली
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.