महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात बोलली जाणारी ही मराठीची एक बोली आहे. या बोलीत लय काढून बोलण्याची लकब आहे. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव या बोलीवर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोल्हापुरी बोली
यामागील विज्ञान आणि इतिहास.