चंदगडी बोलीभाषा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चंदगडी बोलीभाषा

चंदगड हा महाराष्ट्रातील एक नावाजलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका (मतदार संघ) आहे. ह्या तालुक्यात अतिपावसाळी डोंगराळ प्रदेश व तालुक्याच्या पश्‍चिमेला विस्तृत वनक्षेत्र आहे. कोकण-गोव्याशी संलग्‍न असलेल्या तिलारी आणि आंबोली अशा दोन घाटांवर हा तालुका वसला आहे. कोल्हापूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून सर्वाधिक अंतर, दोन भिन्‍न भाषा-बोलींचा शेजार आणि नित्यसंपर्क, भाषावार प्रांतरचनेपर्यंत येथील विविध राजकीय अंमल अशा अनेक गोष्टींच्या पार्श्‍वभूमीवर येथील बोली स्वतःची वेगळी वैशिष्ट्ये घेऊन तयार झालेली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →