गडहिंग्लज पूर्वभागातील मराठी बोली

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गडहिंग्लज तालुक्यातील मराठी बोली ही कन्नडमिश्रित मराठी बोलीभाषा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १२ तालुके आहेत. त्यात गडहिंग्लज हा एक तालुका आहे. गडीहिन्ग्लजच्या पूर्वभागातील जवळपास ३५ ते ४० गावे येतात. ही सर्व गावे लिंगायत बहुसंख्यांक लोकांची बोली ही कन्नडमिश्रित मराठी आहे. या बहुसंख्य समाजाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याकारणाने शेतीशी निगडीत असे बरेचसे शब्द हे कन्नड मधील वापरले जातात. उदारणार्थ-



काळगी - ऊसाचा पाला

कावली - पाण्याच पाट

कारकि - हराटी

चगची - शेवरी

नगा - बैलांच्या खाध्यावरील जू

क्यार - बिबा

गुंडा - डेचक

गंज - पेला

वाटका - वारी

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →