वाघरी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

वाघरी ही जमात राजस्थान आणि भारतातील, गुजरात या राज्यांत व पाकिस्तानातील सिंध प्रांतात आढळते. सिंधी उच्चार बाघरी (Bagri), गुजरातीमध्ये वाघरी असा होतो.

वळेखण, खुऱ्याळ, माउली, कोखळनी, मरठ्ठी, दगाव, मोवाल, दादाजी आणि अनेक देवस्थान कुळानुसार असतात.

आदिवासी टाकणकार समाजाची भाषा ही वाघरी आहे. टाकणकार समाजाची ही मुख्य भाषा आहे वाघरी भाषा ही गुजराती भाषेशी जवळीकता साधते. टाकणकार समाज हा विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →