मांगेली ही मराठीची एक बोलीभाषा आहे. मांगेला कोळी समाजाची ही भाषा आहे.
मुंबईतील कुलाब्याच्या दांडीपासून गुजरातच्या सुरवाडा गावापर्यंत आणि गोवा, दमण, दीवच्या समुद्रकिनारपट्टीत मांगेला समाजात ही बोलीभाषा बोलली जाते. तसेच ही भाषा नारिंगी व आजूबाजूच्या परिसरात बोलली जाते.
मांगेली बोलीभाषा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.