खुळ

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

टाकणकार तसेच पारधी समाज समाजातील वळेखन देवीच्या स्तुतीपर भजनांना खुळ असे म्हणतात.हि भजने वाघरी या बोली भाषेत असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →