मराठी खाद्य संस्कृतीतील एक महत्त्वाचा पदार्थ,भाजी म्हणुन खाल्ला जातो.
भरीत करण्यासाठी बाजारात भरीताची वांगे विकत मिळतात,ही नेहमीच्या वांग्यापेक्षा आकारानी मोठी असतात.
वांग्याचे भरीत संपूर्ण महाराष्ट्रात केले जात असले तरी जळगांव व परिसरातील वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे.
वांग्याचे भरीत
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!