साबुदाण्याची खिचडी हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आषाढी-कार्तिकी एकादशांच्या दिवशी घरोघरी बनतो. ही खिचडी उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळांमध्ये साबुदाण्याच्या खिचडीचाच प्रसाद असतो.साबुदाणा पांढऱ्या रंगाचे गोल छोटे कडक दाने असते. खिचडी करायची असेल तर साबुदाणा कमीतकमी ३ते४ तास भिजत ठेवतात. उपवासाच्या दिवशी ही खिचडी खाल्ली जाते असा संकेत रूढ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साबुदाणा खिचडी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.