इराणी खाद्यसंस्कृती

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

इराणी खाद्यसंस्कृती म्हणजे आशियातील इराण या देशातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ होत.इराणमधील स्वयंपाकाच्या विविध पद्धतींचा यामध्ये अंतर्भाव होतो. यालाच पर्शियातील खाद्यसंस्कृती असेही संबोधिले जाते.इराणमधील एक लहान वांशिक समूह असूनही पर्शियातील खाद्यपदार्थ हे इराणी संस्कृतीचा महत्त्वाचा घटक बनले आहेत.

ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता इराणच्या खाद्यसंस्कृतीवर कोकेशिया, तुर्की,ग्रीक मध्य आशिया आणि रशिया या शेजारील राष्ट्रांच्या खाद्य परंपरेचा प्रभावही आहे. इराणमधील खाद्यसंस्कृती भारतातील आणि पाकिस्तानातील मुघल साम्राज्यातही स्वीकारली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →