नुकत्याच व्यालेल्या गायीच्या किंवा म्हशीच्या पहिल्या तीन दिवसापर्यंत मिळणाऱ्या घट्टसर दुधापासून(colostrum) खरवस तयार केला जातो.अशा या दुधात 'स्टेम सेल' क्षमतेचे काही घटक असतात.
अशा दुधामध्ये थोडे साधे दूध मिसळून ते उकळले जाते, उकळल्यानंतर पाणी कमी झाल्यावर प्रथिने घट्ट होतात व दुधाचा खरवस तयार होतो. जवळजवळ असाच भासणारा खरवस चायना ग्रास वापरून बनवता येतो.
खरवस
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.