करंजी हा महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील एक गोड पदार्थ आहे. यात सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचे गोड सारण रव्याच्या गोल पुरीत भरून ती बंद केली जाते. त्याची कडा कातणीने कापून ती तेलात किंवा तुपात तळली जाते. काही वेळा मटारचे तिखट सारण भरूनसुद्धा करंजी तयार करतात. पुरणपोळीचे सारण भरून जी करंजी केली जाते तिला कडबो असे म्हणले जाते.कारंजी करण्यासाठी मैदयाप्रमाणे रवा ही वापरतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →करंजी (खाद्यपदार्थ)
या विषयातील रहस्ये उलगडा.