चहा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

चहा

चहा हे एक झुडपांच्या पानांपासून मिळणारे कृषी उत्पादन आहे.(शास्त्रीय नाव: Camellia sinensis, कॅमेलिया सिनेन्सिस ; संस्कृत- श्यामपर्णी ,चविका ;चिनी: 茶 , छा ; जपानी: 茶 ;) याचा वापर करून चहा नावाचे पेय तयार केले जाते. जगभरात चहा पिण्याच्या आणि तयार करण्याच्या विविध पद्धती प्रचलित असल्याचे दिसून येते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →