वसुंधरा राजे शिंदे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वसुंधरा राजे शिंदे (राजस्थानी : वसुंधरा राजे सिंधिया; ८ मार्च १९५३) ह्या भारतामधील राजस्थान राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ह्यापूर्वी डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००८ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. त्या राजस्थानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →