हेमंत सिंग

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

हेमंत सिंग हे पूर्व राजस्थानमधील ढोलपूरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांचा विवाह वसुंधरा राजे शिंदे यांच्यासोबत १७ नोव्हेंबर १९७२ रोजी विवाह झाला. विवाहपश्चात एका वर्षातच ते विभक्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →