वर्षा अडालजा

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वर्षा अडालजा

वर्षा महेंद्र अडालजा (जन्म : मुंबई, १० एप्रिल १९४०; ...) - ) ही गुजराती साहित्यिक आहे. अडालजाला आपल्या अणसार या कादंबरीसाठी १९९५चा गुजराती साहित्यातील साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. हिने २२ कादंबऱ्या आणि सात लघुकथासंग्रहांसह सुमारे ४० पुस्तके लिहिलेली आहेत.

वर्षा अडालजा ही गुजराती लेखक गुणवंतराय आचार्य यांची मुलगी आणि इला आरब मेहता यांची बहीण आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →