वर्म्स हे जर्मनीमधील शहर आहे. फ्रांकफुर्ट आम माइनपासून ६० किमी आग्नेयेस असलेले या शहराला २१०० वर्षांचा इतिहास आहे. २०१६ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या सुमारे ८५,००० होती.
हे शहर ऱ्हाइन नदीकाठी वसलेले आहे.
वर्म्स (जर्मनी)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!