डोव्हर हे इंग्लंडमधील शहर आहे. हे शहर डोव्हरच्या सामुद्रधुनीवर असून इंग्लिश खाडीच्या सगळ्यान अरुंद ठिकाणी आहे. येथून फ्रांसमधील कॅप ग्रि नेझ समुद्रापल्याड ३३ किमी अंतरावर आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ३१.०२२ इतकी होती.
डोव्हर
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?