डर्बी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

डर्बी

डर्बी हे युनायटेड किंग्डमच्या इंग्लंड देशामधील एक प्रमुख शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,४८,७०० होती. या शहराची स्थापना रोमन काळात झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →