ओस्नाब्रुक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ओस्नाब्रुक

ओस्नाब्रुक हे जर्मनीच्या लोअर सॅक्सनी राज्यातील एक शहर आहे. २०१५ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६२,४०३ असून महानगराची लोकसंख्या ४२,७२,६७४ होती.

हे शहर ओस्नाब्रुक जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →