मेमिंगेन

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

मेमिंगेन

मेमिंगेन हे जर्मनीच्या बव्हारिया भागातील शहर आहे. इलेर नदीच्या काठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५अखेरच्या अंदाजानुसार ४२,८४१ होती.

या ठिकाणी रोमन काळापासून वस्ती असल्याची नोंद आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →