स्टिलवॉटर (ओक्लाहोमा)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

स्टिलवॉटर (ओक्लाहोमा)

स्टिलवॉटर अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील शहर आहे. पेन काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१२ च्या अंदाजानुसार ४६,५६० होती.

ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीचे एक आवार येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →