स्टिलवॉटर (मिनेसोटा)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

स्टिलवॉटर (मिनेसोटा)

स्टिलवॉटर हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. वॉशिंग्टन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असेलेले हे शहर हे मिनियापोलिस-सेंट पॉल महानगर क्षेत्राचा भाग आहे. स्टिलवॉटर सेंट क्रॉइ नदीच्या पश्चिम तीरावर विस्कॉन्सिनच्या हूल्टन शहराच्या समोर वसले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार स्टिलवॉटरची लोकसंख्या १९,३९४ होती. राज्याच्या स्थापनेत त्याच्या भूमिकेमुळे स्टिलवॉटरला अनेकदा मिनेसोटाचे जन्मस्थान म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →