रॅम्सी काउंटी (मिनेसोटा)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

रॅम्सी काउंटी (मिनेसोटा)

रॅम्सी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट पॉल येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,५२,३५२ इतकी होती.

रॅम्सी काउंटी मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला मिनेसोटा प्रांताच्या पहिल्या गव्हर्नर अलेक्झांडर रॅम्सीचे नाव दिले आहे.. ही काउंटी मिनेसोटातील आकाराने सगळ्यात लहान काउंटी असून लोकवस्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →