हेनेपिन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मिनीयापोलिस येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२,८१५६५ इतकी होती. ही काउंटी मिनेसोटातील सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे.
या काउंटीला १७व्या शतकात या प्रदेशात आलेल्या लुई हेनेपिनचे नाव दिले आहे. मिनीयापोलिस शहर आणि काही उपनगरे या काउंटीमध्ये आहेत. मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा मोठा भाग या काउंटीत आहे.
हेनेपिन काउंटी (मिनेसोटा)
थोडक्यात पण महत्त्वाचे.