नॉर्मन (ओक्लाहोमा)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नॉर्मन (ओक्लाहोमा)

नॉर्मन अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यातील छोटे शहर आहे. ओक्लाहोमा सिटीच्या दक्षिणेस ३० किमी वर असलेले हे शहर ओक्लाहोमा सिटीचे उपनगर आहे.

क्लीव्हलॅंड काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १,१०,९२५ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →