वर्धा जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा शहरामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग वर्धामधून जातो तर जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानक दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावर आहे.
सेवाग्राम हा आश्रम येथून जवळच स्थित आहे.
वर्धा जंक्शन रेल्वे स्थानक
या विषयातील रहस्ये उलगडा.