पुलगाव हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग पुलगावमधून जातो.येथे ४२ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्या सुटत नाहीत अथवा समाप्त होत नाहीत.येथुन मुंबईकडचे प्रथम मोठे रेल्वे स्थानक हे धामणगाव आहे व ते सुमारे २० किमी आहे.येथून पुलगावच्या आयुध निर्माणीला एक रेल्वेचा फाटा जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पुलगाव रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?