सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक

सेवाग्राम जंक्शन हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील एक मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग या स्थानकावरून जातो. हे स्थानक वर्धा स्थानकापासून फक्त ३ किमी अंतरावर आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानक हे दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्गावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे. येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.

महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम येथून जवळच स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →