भंडारा रोड हे भारत देशाच्या भंडारा शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. हे भंडाऱ्यापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे. या स्थानकाजवळील गावाचे नाव वरठी आहे.मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक हे भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भंडारा रोड रेल्वे स्थानक
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?