गोंदिया हे भारत देशाच्या गोंदिया शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले गोंदिया रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोंदिया जंक्शन रेल्वे स्थानक
थोडक्यात पण महत्त्वाचे.