जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावाने टिळक स्मारक समितीच्या मार्फत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळक यांच्या परिवाराकडून हा पुरस्कार दिला जातो. १९८३ साली या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिदिन १ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.