डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र (Dr. Ambedkar International Centre) हे नवी दिल्लीतील एक आंतरराष्ट्रीय केंद्र आहे. हे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले दिल्लीतील पहिले स्मारक आहे. '१५, जनपथ’ असा या स्मारकाचा पत्ता असून ‘ल मेरिडियन’ या पंचतारांकित हॉटेलच्या शेजारी ही वास्तू आहे. या केंद्राला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चा दर्जा देण्याची शक्यता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय, महिला आणि अल्पसंख्याक आदींच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे हे केंद्र बनविण्याचा भारत सरकारचा विचार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →