लोंगेवालाची लढाई

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

लोंगेवालाची लढाई

लोंगेवालाची लढाई १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सेना व पाकिस्तानी सेनेमध्ये राजस्थान सीमेवर झालेली लढाई होती. या लढाईत भारताच्या केवळ १२० सैनिकांनी पाकिस्तानच्या २,००० पेक्षा जास्त सैनिक असलेल्या मोठ्या ब्रिगेडचा आणि सुमारे ६५ रणगाड्यांचा सामना करून कडवी झुंज दिली व सकाळपर्यंत पाकिस्तानी सेनेला झुंजवत ठेवले. सकाळी भारतीय हवाईदलाने आकाशातून हल्ला चढवून पाकिस्तानी लष्कराचे प्रचंड नुकसान केले व लढाई जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →