तनोट माता मंदिर हे राजस्थान मधील जैसलमेर जिल्ह्यातील एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर पाकिस्तानच्या सीमेजवळ असून १९७१ मधील भारत-पाकिस्तान मधील तिसऱ्या युद्धातील लोंगेवालाची लढाई याच मंदिराजवळ झाली होती. तत्कालीन लोककथेनुसार या मंदिरातील देवीमुळे सदरील युद्धात भारताला विजय मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तनोट माता मंदिर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.