राष्ट्रीय युद्ध स्मारक (National War Memorial) हे भारताची राजधानी नवी दिल्लीमधील इंडिया गेट परिसरात भारत सरकारद्वारा सशस्त्र सेनांचा सन्मान करण्यासाठी बांधण्यात आलेला एक स्मारक आहे. हे स्मारक १५ ऑगस्ट १९९८ मध्ये बांधण्यात आले. भारत सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ फेब्रुवारी, २०१९ रोजी इंडिया गेटजवळ, ४० एकर जागेमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला समर्पित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय युद्ध स्मारक (भारत)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.