लेनिनग्राद ओब्लास्त रशियन: Ленинградская область) हे रशियाच्या वायव्य भागातील एक ओब्लास्त आहे. ह्या ओब्लास्तच्या वायव्येला फिनलंड, पश्चिमेला एस्टोनिया तर इतर दिशांना रशियाचे प्रांत आहेत. सेंट पीटर्सबर्ग (जुने नाव: लेनिनग्राद) हे रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर पूर्णपणे लेनिनग्राद ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरी ते ह्या ओब्लास्तचा भाग नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेनिनग्राद ओब्लास्त
यामागील विज्ञान आणि इतिहास.