त्युमेन ओब्लास्त (रशियन: Тюменская область) हे रशियाच्या उरल भागातील एक ओब्लास्त आहे. यमेलो-नेनेत्स व खान्ती-मान्सी हे दोन स्वायत्त ऑक्रूग त्युमेन ओब्लास्तच्या प्रशासकीय अखत्यारीत येतात.
त्युमेन हे रशियाचे सर्वात श्रीमंत राज्य आहे. येथील दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीच्या सात पट आहे.
त्युमेन ओब्लास्त
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.