त्युमेन

या विषयावर तज्ञ बना.

त्युमेन

त्युमेन (रशियन: Екатеринбург) हे रशिया देशाच्या त्युमेन ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. त्युमेन शहर रशियाच्या दक्षिण-पश्चिम भागात उरल पर्वतरांगेच्या पूर्वेस तुरा नदीच्या काठावर वसले आहे. १५८६ साली स्थापन झालेले त्युमेन हे सायबेरियामधील रशियाचे पहिले शहर होते. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.८ लाख होती.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील त्युमेन हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →