इरकुत्स्क ओब्लास्त (रशियन: Иркутская область; इरकुत्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. आग्नेय सायबेरियातील अंगारा, लेना ह्या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या या ओब्लास्ताची राजधानी इरकुत्स्क येथे आहे. जगप्रसिद्ध बैकाल सरोवर ह्या ओब्लास्तच्या आग्नेयेस स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इरकुत्स्क ओब्लास्त
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?