लेक्सिंग्टन हे अमेरिका देशाच्या केंटकी राज्यातील एक शहर आहे. केंटकीच्या उत्तर भागात वसलेले हे शहर येथील अनेक घोड्यांच्या तबेल्यांसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ साली ३ लाख लोकसंख्या असणारे लेक्सिंग्टन अमेरिकेमधील ६२व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेक्झिंग्टन (केंटकी)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.