रॅले (नॉर्थ कॅरोलिना)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

रॅले (नॉर्थ कॅरोलिना)

रॅले (इंग्लिश: Raleigh) हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे.

रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रॅंगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील कॅरी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →