कोलंबस (ओहायो)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कोलंबस (ओहायो)

कोलंबस (इंग्लिश: Columbus) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्याची राजधानी, सर्वात मोठे शहर व तिसऱ्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. सुमारे ८ लाख लोकसंख्येचे कोलंबस हे अमेरिकेमधील १५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे व बऱ्याचदा अमेरिकेतील सर्वात मोठे लहान शहर (द बिगेस्ट स्मॉल टाउन इन अमेरिका) ह्या टोपणनावाने ओळखले जाते.

शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, विमानसेवा इत्यादी उद्योग क्षेत्रांमध्ये कोलंबस हे अमेरिकेमधील एक अग्रेसर शहर आहे. अनेक परिक्षणांनुसार कोलंबस हे व्यापाराच्या, निवासाच्या, तंत्रज्ञानाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने कोलंबस हे देशामधील सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे. येथील ओहायो राज्य विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या संखेच्या दृष्टीने अमेरिकेमधील पाच सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →