लुडविक्सहाफेन

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लुडविक्सहाफेन

लुडविक्सहाफेन आम ऱ्हाईन (जर्मन: Ludwigshafen am Rhein) हे जर्मनी देशाच्या ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले असून नदीच्या पलीकडे मानहाइम हे शहर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →