ड्युसेलडॉर्फ हे जर्मनीतील नोर्डऱ्हाईन-वेस्टफालन राज्याची राजधानी आहे. हे शहर ऱ्हाईन नदीच्या किनारी वसले आहे. खरेतर ड्युसेलडॉर्फ हे नाव या गावातून वाहणाऱ्या ड्युसेल नावाच्या छोट्या नदीवरून पडले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ड्युसेलडॉर्फ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?