कोब्लेन्झ (जर्मन: Koblenz) हे जर्मनी देशाच्या ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या ऱ्हाइनलांड भागात ऱ्हाईन नदीच्या दोन्ही काठांवर वसले असून येथे मोसेल नदी ऱ्हाईनला मिळते. २०१५ साली १.१२ लाख लोकसंख्या असलेले कोब्लेन्झ माइंत्स व लुडविक्सहाफेन खालोखाल ऱ्हाइनलांड-फाल्त्समधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कोब्लेन्झ
थोडक्यात पण महत्त्वाचे.