काइझरस्लाउटर्न (जर्मन: Kaiserslautern) हे जर्मनी देशाच्या ऱ्हाइनलांड-फाल्त्स ह्या राज्यातील एक शहर आहे. हे शहर जर्मनीच्या नैऋत्य भागात फ्रान्स देशाच्या सीमेजवळ वसले असून ते पॅरिसपासून ४५९ किमी, लक्झेंबर्गपासून १५० किमी तर फ्रांकफुर्टपासून ११७ किमी अंतरावर स्थित आहे.
काइझरस्लाउटर्न येथे नाटोच्या लष्कराच्या ५०,००० सैनिकांचा तळ आहे.
काइझरस्लाउटर्न
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.