बासल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बासल

बासल (जर्मन: Basel) ही स्वित्झर्लंड देशाच्या बासल-श्टाट राज्याची राजधानी व स्वित्झर्लंडमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (झ्युरिक व जिनिव्हा खालोखाल) आहे. बासल शहर स्वित्झर्लंडच्या उत्तर भागात फ्रान्स व जर्मनी देशांच्या सीमेजवळ ऱ्हाईन नदीच्या काठावर वसले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →